E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
बलूच नेत्याकडून मुनीर आणि पाकिस्तानचे वस्रहरण
Samruddhi Dhayagude
06 May 2025
नवी दिल्ली : भारताने आक्रमक कारवाईचा इशारा दिल्यानंतर पाकिस्तानी लष्कराकडून मोठी धावपळ सुरू झाली आहे. एकीकडे भारताचे आव्हान असतानाच दुसरीकडे अंतर्गत बंडखोरांनीही पाकिस्तानच्या लष्कराचा जीव मेटाकुटीला आणला आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी देशांतर्गत बंडखोरांना इशारा देताना बलुचिस्तान हा पाकिस्तानचा मुकुटमणी असून, पुढच्या १० पिढ्या सुद्धा त्याला वेगळा करू शकणार नाहीत, असे म्हटले होते.
बलुचिस्तान नॅशनल पार्टीचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अख्तर मेंगल यांनी त्याला जोरदार प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, पाकिस्तानी सैन्याने १९७१ च्या युद्धात झालेला लाजीरवाणा पराभव आणि ९० हजार सैनिकांनी केलेल्या आत्मसमर्पणाला विसरता कामा नये. केवळ त्यांची शस्त्रास्त्रेच नाही तर त्यांचे पायजमेसुद्धा आज तिथेच टांगलेले आहेत. पाकिस्तानी लष्कर बलुचींना १० पिढ्यांपर्यंत शिक्षा देण्याचा इशारा देत आहे. मात्र पाकिस्तानी सैन्याच्या किती पिढ्या बंगाल्यांकडून झालेल्या त्या ऐतिहासिक पराभवाला आठवणीत ठेवत आहेत, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
अख्तर मेंगल पुढे म्हणाले की,'' बलूच जनता मागच्या ७५ वर्षांपासून पाकिस्तानी लष्कर आणि सरकारचे अत्याचार सहन करत आहे. आम्ही असे लोक आहोत जे तुमच्याकडून झालेल्या प्रत्येक अत्याचाराची आठवण ठेवणारे आहोत. तसेच तुमच्या कुठल्याही धमक्यांना आम्ही घाबरत नाही,'' असा इशाराही मेंगल यांनी दिला.
Related
Articles
कीर्ती मिळूनही दुर्लक्षित
01 Jun 2025
तब्बल २२ वर्षानंतर आई-मुलांची भेट
03 Jun 2025
आसाम काँग्रेसचे अध्यक्ष गोगोई
04 Jun 2025
अरुणाचलमध्ये दरड दुर्घटनेत नऊ जणांचा मृत्यू
01 Jun 2025
‘एचएसआरपी’ला अल्प प्रतिसाद
02 Jun 2025
वाहतूक कोंडीत अडकला वेस्ट इंडिजचा संघ
04 Jun 2025
कीर्ती मिळूनही दुर्लक्षित
01 Jun 2025
तब्बल २२ वर्षानंतर आई-मुलांची भेट
03 Jun 2025
आसाम काँग्रेसचे अध्यक्ष गोगोई
04 Jun 2025
अरुणाचलमध्ये दरड दुर्घटनेत नऊ जणांचा मृत्यू
01 Jun 2025
‘एचएसआरपी’ला अल्प प्रतिसाद
02 Jun 2025
वाहतूक कोंडीत अडकला वेस्ट इंडिजचा संघ
04 Jun 2025
कीर्ती मिळूनही दुर्लक्षित
01 Jun 2025
तब्बल २२ वर्षानंतर आई-मुलांची भेट
03 Jun 2025
आसाम काँग्रेसचे अध्यक्ष गोगोई
04 Jun 2025
अरुणाचलमध्ये दरड दुर्घटनेत नऊ जणांचा मृत्यू
01 Jun 2025
‘एचएसआरपी’ला अल्प प्रतिसाद
02 Jun 2025
वाहतूक कोंडीत अडकला वेस्ट इंडिजचा संघ
04 Jun 2025
कीर्ती मिळूनही दुर्लक्षित
01 Jun 2025
तब्बल २२ वर्षानंतर आई-मुलांची भेट
03 Jun 2025
आसाम काँग्रेसचे अध्यक्ष गोगोई
04 Jun 2025
अरुणाचलमध्ये दरड दुर्घटनेत नऊ जणांचा मृत्यू
01 Jun 2025
‘एचएसआरपी’ला अल्प प्रतिसाद
02 Jun 2025
वाहतूक कोंडीत अडकला वेस्ट इंडिजचा संघ
04 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तुर्कस्तानला दणका
2
सरकारची कान उघाडणी (अग्रलेख)
3
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
4
चेरीचा हंगाम बहरला
5
’फर्ग्युसन’मध्ये सावरकरांना जयंतीनिमित्त अभिवादन
6
भारतीय शस्त्रास्त्रांची मागणी वाढणार